¡Sorpréndeme!

राष्ट्रवादी ShivSena ला पाठिंबा देणार, काय म्हणाले Amol Mitkari| NCP Eknath Shinde| Sharad Pawar

2022-06-22 7 Dailymotion

यशवंत चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना भेटण्यासाठी अमोल मिटकरी दाखल झाले होते. यावेळी अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली आहे.

#AmolMitkari #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #NCP #SupriyaSule #JayantPatil #AjitPawar #ChagganBhujbal #HWNews